परि अमृतातेही पैजा जिंके
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
बोलतो मराठी
अवघे विश्व तरावे
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
मराठी मधून वेबसाईट्स तयार करणं हा आमचा फक्त व्यवसाय नसून हे आमचं वेड आहे! जास्तित जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण मराठी वेबसाईट्स तयार कराव्यात आणि त्या जास्तित जास्त लोकप्रिय होऊन सतत वापरल्या जाव्यात असं आम्हाला मनापासून वाटतं. हे स्वप्न, हे वेड, हे खूळ प्रत्यक्षात येण्यासाठी आम्ही या उपक्रमामधून थोडेफार प्रयत्न करत आहोत.