माझा मराठाचि बोलू कवतुके
परि अमृतातेही पैजा जिंके
परि अमृतातेही पैजा जिंके
दुरितांचे तिमिर जावो।
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
विश्व स्वधर्म सूर्ये पाहो॥
लाभले आम्हास भाग्य
बोलतो मराठी
बोलतो मराठी
इथल्या पिंपळपानावरती
अवघे विश्व तरावे
अवघे विश्व तरावे
जातो जिथे जिथे मी, नेतो हिच्या मशाली
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
जिंकून विश्व सारे, बोलेन मायबोली
मना सज्जना भक्तिपंथेचि जावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे
मराठी असे आमुची मायबोली...

श्री. प्रसाद शिरगांवकर अतिशय बुध्दिमान, हसरं व्यक्तिमत्व, हळुवार शायराचं मन, तरीही यशस्वी शैक्षणिक व व्यावसायिक नावलौकिक असलेले. देशात व परदेशांत उत्तम कामाचा अनुभव असलेले.ग्राहकाची गरज, मेहनत घेण्याची तयारी, शिकण्याची तयारी लक्षात घेऊन त्याप्रमाणे लवचिकता प्रसाद ठेवतात व ग्राहकाला संपूर्ण समाधान मिळेल असं ते पहातात.













