मराठीमध्ये नवनवीन दर्जेदार अत्याधुनिक संकेतस्थळे निर्माण करण्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञान, माहिती व सेवा आम्ही देतो...

अत्याधुनिक वेबसाईट्स

 • साहित्य व्यवस्थापनाची सोय
 • चर्चा, प्रतिसाद, सभासद नोंदणी इ
 • टेक्स्ट, ऑडियो, व्हिडियो इ

अधिक माहिती

सोयिस्कर पॅकेजेस

 • शैक्षणिक, सामाजिक संस्था
 • नियतकालिके, प्रकाशने
 • साहित्यिक, समाजसेवक, सल्लागार
 • अधिक माहिती

बिनतोड सेवा

 • प्रत्येक प्रश्नाला उत्तर
 • प्रत्येक गरजेसाठी सुविधा
 • १४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव

अधिक माहिती

श्रींच्या पूजेसाठी मोबाईल App!

 • आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपल्या घरी करायच्या विचारात आहात आणि तुम्हाला पूजेच्या तयारी मध्ये अडचण येते आहे?
 • आपण रहाता त्या ठिकाणी गुरुजींना येणे शक्य नाही?
 • आपली कायम इच्छा असते की गणपतीची साग्रसंगीत पूजा करावी आणि आपल्या मुलांना सुद्धा शिकविण्याची इच्छा आहे पण आपल्याला माहीती नाही?
 • या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला आमच्या मोबाईल अ‍ॅप्स व्दारे मिळतील. हे अ‍ॅप खास तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी आहे!
 • गणेश पूजा अ‍ॅप मधे गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचे आणि संपूर्ण पूजेचे सखोल मार्गदर्शन आहे.
 • या अ‍ॅप मध्ये सर्व मंत्रोच्चार सामावले आहेत.
 • चला गणपती बाप्पांच्या साग्रसंगीत पूजेसाठी हे अ‍ॅप डाऊनलोड करुया!!

मराठीत वेबसाईट कशासाठी?

phul1
तुमची वेबसाईट मराठी भाषेमध्ये का असायला हवी ?

 • तुमचे ग्राहक अथवा वाचक प्रामुख्याने मराठी भाषिक असतील किंवा
 • तुमचे साहित्य प्रामुख्याने मराठीमध्ये असेल किंवा
 • तुम्हाला जे प्रकाशित करायचे आहे ते मराठीमध्ये प्रकाशित करणे आवश्यक असेल

तर तुमची वेबसाईट मराठीमध्येच असायला हवी!

महाराष्ट्र टाईम्स मधील लेख!

महाराष्ट्र टाईम्स च्या जागतिक मराठी भाषा दिनानिमित्तच्या विशेष पुरवणी मध्ये अालेला मराठी वेबसाईट्स डॉट कॉम वरील लेख!

वेबसाईटची चौकशी

मराठीमध्ये वेबसाईट तयार करून घेण्यासाठी नेमका काय खर्च येतो व किती वेळ लागू शकतो याबद्दलची माहिती आपणास हवी असल्यास खालील फॉर्म मधी माहिती भरून पाठवावी. आपण दिलेल्या माहितीच्या आधारे आम्ही आपल्याला खर्च व वेळ यांचा अंदाज देऊ शकू.

अत्याधुनिक वेबसाईट्स मध्ये कोणत्या सोयी असायला हव्यात?

काही वर्षांपूर्वी अगदी साधी वेबसाईट मराठीमध्ये तयार करणं आणि ती वाचकांना उपलब्ध करून देण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागायची, बराच खर्च यायचा. हा सगळा उपद्व्याप करूनही आपली साईट सर्व वाचकांना नीट दिसेलच याची खात्री नसायची. या शिवाय आपल्या साईटवर काहीही बदल करण्यासाठी किंवा सतत नवं सहित्य प्रकाशित करण्यासाठी विशेष तांत्रिक माहिती शिकण्याची किंवा काही तांत्रिक कौशल्य आत्मसात करण्याची गरज असायची. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये इंटरनेट तंत्रज्ञानामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे.

मराठी वेबसाईट आमच्या कडूनच का?

zenduमराठी मधून वेबसाईट्स तयार करणं हा आमचा फक्त व्यवसाय नसून हे आमचं वेड आहे! जास्तित जास्त लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दर्जेदार आणि वैशिष्ट्यपूर्ण मराठी वेबसाईट्स तयार कराव्यात आणि त्या जास्तित जास्त लोकप्रिय होऊन सतत वापरल्या जाव्यात असं आम्हाला मनापासून वाटतं. हे स्वप्न, हे वेड, हे खूळ प्रत्यक्षात येण्यासाठी आम्ही या उपक्रमामधून थोडेफार प्रयत्न करत आहोत.

आमची वैशिष्टे

 • अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संकेतस्थळांची वाजवी मूल्यामध्ये निर्मिती
 • संपूर्णतः ग्राहकाभिमुख सेवा
 • अनेक दर्जेदार मराठी संकेतस्थळांची निर्मिती व व्यवस्थापनाचा अनुभव
 • इंटरनेट तंत्रज्ञानामधील कामाचा दहा वर्षांहून अधिक अनुभव
 • अनेक भारतीय व आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचा यशस्वी अनुभव

www.marathigazal.com

marathigazal.com

www.sadha-sopa.com

sadha-sopa.com

www.maharshivinod.org

maharshivinod.org

Syndicate content